Lagnachi Bedi | राघव- मधुराणीची होणार ताटातूट | Star Pravah
2022-02-17 181
स्टार प्रवाहवरील लग्नाची बेडी या मालिकेत अनेक ट्विस्ट येत आहेत. राघवकडून मधुराणीचा नंबर हरवतो तर रायाला मधुराणी पसंत पडते. काय घडणार मालिकेत जाणून घेऊया या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Rahul Gamre